Tuesday, October 11, 2011

आज दिनांक ११२-१०-2011 कोजागिरी पोर्णिमा आहे. कोजागिरीचा अर्थ को:जागृत: असा आहे. याचाच अर्थ आपण आपली सदसद्विवेक बुद्धि सतत जागृत ठेवली पाहिजे. योग्य तेच काम केले पाहिजे.

No comments:

Post a Comment