Wednesday, June 20, 2012

अंगठ्याचा ठसा


गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये पेसेकाढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसेकाढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाईनौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळयेवून विनऊ लागली. माझा फॉर्म भरून देता का?” किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले.पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.” मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले. त्या बाईंचापेहेरावअशिक्षितपणाची झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याचीमाझ्यामनावर त्याबाई विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण झाली होतीत्याला केवळ त्या आकड्याने धक्काबसला. मी तिचा फार्म घेत पासबुक मागितले. अपडेटेड असलेले पास बुक बघून मी पुन्हा आवक झालो. त्यात थोडे थोडके पैसेनसून पांच लाख पेक्षा जास्त रक्कम होती. क्षणभर स्वताहाच्या समजा बद्दल आणि परिस्थितिच्या अव्लोकित सामर्थ्या बद्दल थोडिशी खंत वाटली. जास्त चौकाशी  करतामी तिचा पैसे काढण्याचा फार्म भरुण दिला. तिला स्वक्षारीकरण्यास संगीतले. ती चटकन पुढे आली. वा तिने अपल्या दाव्या हाताचा अंगठा पुढे केलामल लिव्हन एत नाही. मी नेहमी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसाच् देत असते.” ती सहजम्हणाली..
अग मावशे तुझी कामालच आहे. तुझ्या पासबुकात भरपूर पैसे आहेत. तुला लिहिता वाचताएत नाही. तू अंगठ्याचा ठसा देतेस. कुणीतरीफसवील याची भीती वाटत नाही का?” मी गंमतम्हणून विचारले. हा ती मिश्कील्तेने म्हणाली, “ अहो सहीसारखी सही करून माणस फसवितात कि. साह्यान धोका होऊ शकतो. परंतु अंगठ्याच्या ठशाला नाही. माणस माणसालाच फासावितील परंतु माणूस देवालाफसवू शकेल कासाऱ्या जगात माझ्या हाताच्या अंगठ्यावानीदुसरा अंगठा कोठे मिळेलहा अंगठा देवाची ठेव आहे. त्याच्या सारखादुसरा मिळणार नाही. लोक लबाडी करतात ती साह्याची आणि लिखापढीची. मला कोण फसणार? 
एक नैसर्गिकसत्य. महान तत्वज्ञान. तिच्या तथाकथित अशिक्षीत मुखातून माझ्या तथाकथित सुशक्षित डोक्यावर आदळले जातअसल्याच्या भास होऊ लागला. समाज गैरसमजह्याची दरी कोणत्या दिशेने रुंदावत जाते. ह्याचे माणसाला भान राहत नाही. आजच्या आधुनिक युगानेआणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनीसुध्या ओळख माण्यतेसाठी अंगठ्याचा ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंकशब्दखुणा,प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभवसंपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.
डॉ. भगवान नागापूरकर

No comments:

Post a Comment